झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेमध्ये इंदूने माधवच्या पसंतीच्या मुलीला नकार दिल्याने माधव घर सोडून मुंबईला गेला. आता अण्णा काय करतील?